lokanand

अखेर बदनापूर मार्गे पैठण बस सेवा सुरू

लोणार भायगाव(प्रतिनिधी)- बदनापुर तालुक्यातील नागरीकाची गेल्या कीतेक वर्षा पासून ची असलेली बदनापुर मार्गे पैठण बस सेवा शुरू करण्याचीमागणीअखेर जालना विभागीय नियंत्रण अधिकारी यांनी पुर्ण केल्याने बदनापुर वअंबड। तालुक्यातील प्रवाशी नागरीकानी व भावीक भक्तानी महामंडळाचे आभार मानले
आनेक वर्षा पासून प्रलंबीत असलेल्या बस सेवा प्रशना संबंध जालना विभागीय नियंत्रण अधिकारी यांनी दखल घेत प्रवाशी नागरीकांची व भावीक भक्ताची गैर सोय थांबावी या साठी सदर बस सेवा शुरू केली लोणारभायगाव येथील बसस्थांनकावर सकाळी 9/00 वाजता वाजेला हि बस सेवा येताच येथील नागरीकानी या बस चे पुंजन केले व बस वर असलेल्या चालक वाहका चे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले हि बस सेवा जालना बस्थांनकावरूण सकाळी 8/00 वाजला सुटणार असुण बदनापुर येथील बसस्थांनकावर सकाळी 8/30 वाजेला येणार आहे तर रोषणगाव नानेगाव लोणारभायगाव जामखेड मार्गे पाचोड येथे जाऊण पैठण येथे 10/30 वाजेला पोहचणार आहे व परत 10/45 वाजेला पैठण बसस्थांनकावरूण निघुण बदनापुर येथे 12/45 वाजेला पोहचणार आहे व जालना येथे 1/15 वाजेला पोहचेल हि बस सेवा शुरू झाल्या मुळे प्रवाशी नागरीकाना भावीक भक्ताना बीड पंढरपुर अहमदनगर मोहटादेवी राक्षभंवण वईतर ठिकाणी जाण्या येण्या साठी अंत्यत सोयीची झाली आहे या मुळे प्रवाशी नागरीकांची व भावीक (पान 3 वर)

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन