Uncategorized

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल *पिकांवर संक्रात येण्याची भिती *शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण

* भोकरदन,(प्रतिनिधी)- ऐन हिवाळ्यात पावसाळ्या सारखे वातावरण निर्माण झाले असून रब्बी पिकांवर याचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच जास्त पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना म्हणावा तसा उतारा मिळाला नसल्याने शेतकर्‍यांनी रब्बी पिकांची अपेक्षा ठेवली असतांनाच आता पिके ऐन जोमात असतांनाच वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी या पिकांवरहीसंक्रांतयेण्याच्या भीतीने…

Uncategorized

कोरोना लसीकरणाची दहा ठिकाणी ड्रायरन मोहिम यशस्वीरित्या संपन्न

जालना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आज दि. ८ जानेवारी  रोजी कोरोना लसीकरणासाठी जालना जिल्ह्यात तीन ठिकाणी कोविन ॲपमध्ये लॉगईन पद्धतीने तर सात ठिकाणी स्वयंस्फुर्तीने ड्रायरन मोहिम राबविण्यात आली. यापूर्वी  दि.२ जानेवारी  रोजी जिल्ह्यात ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली होती. क्षेत्रिय स्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे, कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व…

Uncategorized

सोमवार ते गुरूवार दरम्यान कापूस खरेदी बंद राहणार!

जालना,(प्रतिनिधी)-भारतीय कापूस निगम लिमिटेड ने दिलेल्या निर्देशानुसार सोमवार दि.11 ते गुरूवार दि. 14 जानेवारी या कालावधीत कापूस खरेदी बंद राहणार असून शेतकर्‍यांनी या कालावधीत कापूस विक्रीसाठी न आणता आपली गैरसोय टाळावी. असे आवाहन माजी मंत्री तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी केले आहे.यासंदर्भात अधिक माहिती देताना अर्जुनराव खोतकर म्हणाले, शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी…

Uncategorized

बसच्या धडकेत पती-पत्नी ठार

भोकरदन:भोकरदन ते जाफराबाद रस्त्यावरील विरेगाव येथील पुलाजवळ औरंगाबाद हून मलकापूर कडे भरधाव जाणार्‍या एसटी ने भोकरदन येथे लग्नाच्या कार्यक्रमास वालसावंगी येथून येणार्‍या दुचाकीस जोराची धडक दिली. दुचाकी वरील पती पत्नी ला दवाखान्यात उपचारासाठी नेले परंतु त्यांचा मृत्यू झाला. वालसावंगी ता. भोकरदन येथील विष्णू त्रंबक गारुडी( वय 55) व त्यांच्या पत्नी मंगलाबाई विष्णू गारुडी (वय 50),हे…