Uncategorized

अपहरण केलेेल्या महिलेची पोलिसांनी केली सुटका

जालना(प्रतिनिधी) अपहरण केलेल्या एका 50 वर्षीय महिलची पोेलिसांनी सुखरूप केल्याची घटना 9 जानेवारी रोजी घडली.या प्रकरणी थोडक्यात माहिती अशी की, नवीन मोढा भागातील एक 50 वर्षीय महिलेस मोढ्या जवळून चार चाकी वाहनात आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अपहर केले होते. दरम्यान अपहरण कर्त्यांच्या तावडीतून सुटून सदर महिला एका शेतात जावून लपली. तेथून तीने मांडवा येथील आपल्या…

Uncategorized

डोक्यात फावडे घालून चुलत्याकडून पुतण्याची हत्या; शेेतीच्या वादातून घटना तिघांना अटक

जालना,(प्रतिनिधी)-भोकरदन तालुक्यातील कोळेगावात शेतीच्या वादातून चुलते आणि पुतन्यात झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या पुतन्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, जखमीचा मृत्यू होताच पोलिसांनी तपासचक्रेे ङ्गिरवून अवघ्या दोन तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या,या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (ता.9) सायं. 5.30 वाजेच्या सुमारास चुलते सुखदेव सारजूबा गावंडे व…

कोरोना योद्ध्यांना बळ देणारे आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे
Uncategorized | देश | माझे शहर

कोरोना योद्ध्यांना बळ देणारे आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे

कर्मण्येवाधिकारस्ते मा. फलेषू कदाचन ।मा कर्मफलहेतुभूमी ते संगो स्तवकर्मणि !!वरील पंक्ती तंतोतंत सार्थ ठरवित ज्यांचे काम अविरपतणे अखंड चालु आहे. अशा आदरणीय मा.श्री. राजेशभैय्या टोपे साहेब यांच्याबद्दल जितके लिहावे, बोलावे तितके कमीच आहे गोदाकाठी वसलेल्या पाथरवाला या अगदी छोट्याशा गावातून ज्यांनी सहकार, शिक्षण, राजकारण या क्षेत्रात आपल्या अत्युच्च अशा कारकिर्दीने एक वेगळा ठसा मराठवाड्यासारख्या क्षेत्रात…

Uncategorized

केवळ ‘राजकारण’चनव्हे, लोकांचे भले करणारा नेता:ना. राजेशभैय्या टोपे

महाराष्ट्रातील बारा कोटी जनता अगोदरच कोरोना या आजाराच्या भीषणतेने हादरली होती. तर दुसरीकडे एका गंभीर आजाराने राज्याचे आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे यांच्या मातोश्री (कै.) शारदाताई अंकुशराव टोपे यांच्यावर मुंबईतच एका दवाखान्यात उपचारसुरू होते. दररोज आईच्या तब्येतीची पाहणी व विचारपूस करण्यासाठी दवाखान्यात जाणे, याशिवाय मुंबईच्या धारावीसह अनेक शहरांत कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीवर मातकरण्यासाठी आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे…