lokanand

जिल्हा काँग्रेसतर्फे ध्वजारोहण

जालना,(प्रतिनिधी)- जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीच्यावतीने दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवार रोजी सकाळी 8.30 वाजता सतकर कॉमपलेक्स अंबड रोड जुना जालना येथे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे.
या प्रसंगी जालना जिल्ह्यातील आजी-माजी प्रदेश पदाधिकारी, माजी जिल्हाध्यक्ष, जेष्ठ नेते, महिला कॉग्रेस, युवक कॉग्रेस, सेवा दल, एनएसयुआय, ओबीसी सेल, कामगार आघाडी, अनुसुचित जाती विभाग, अल्पसंख्याक विभाग, किसान सेल, सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर कॉग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गटनेते गणेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, राम सावंत आदींनी केले आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन