lokanand

परतुर येथे तहसील येथील रेशन कार्ड डाटाइंटरी विभागाला टाळे का,?

परतूर/वार्ताहर तहसील कार्यालय मध्ये तहसीलदार कक्षाला लागून असलेले रेशन कार्ड पुरवठा विभागाच्या डाटा इंटरी विभागाला टाळे असल्या चा प्रकार काही दिवसा पासून तहसील कार्यालयात आपणा ला बघायला मिळतो. रेशन कार्ड साठी वेळोवेळी बाहेरून ग्रामीण भागातून लोक आपले काम धंदे सोडून रेशन कार्ड साठी फेऱ्या मारतात.. पण तहसील मध्ये आले की नेहमी हे ऑफिस बंद स्वरूपात दिसते .रेशन कार्ड विभागाला ह्या ठिकाणी पूर्ण वेळ ऑपरेटर नाही. दिवसेंदिवस नागरिक हैराण होऊन तक्रारी निवेदन सुद्धा देण्यात आले.पण याला ही केराची टोपली धाक वाली असे आपणास दिसते..सरकार च्या अन्नसुरक्षा अंतोदय योजनेचा लाभ देण्या साठी स्पस्ट निर्देश असताना सुद्धा तहसील कार्यालयातुन दप्तर दिरंगाईआणि तांत्रिक अडचणी सांगून चालढकल केल्या जाते.नागरिकांना यांच्या पासून वंचित ठेवण्या चा प्रकार घडत असल्याचे नागरिका मधून कळत आहे.संबंधित भूमिका कडे तहसीलदार काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन