lokanand

चाहुल उन्हाळ्याची.. रसवंत्या थाटू लागल्या..

जालना(प्रतिनिधी)-शहर व परिसरात रसवंत्या थाटु लागल्या आहे.गेल्या आठ दिवसांपासून दिवसा कडक उन पडत असल्याने उकाडा जाणवू लागलजा आहे. त्यामुळे या वर्शी हिवाळ्याच्या शेवटी-शेवटीच रसवंत्या थाटु लागल्या आहेत. आज जालना शहरीत काही ठिकाणी तसेच शहराच्या परिसरात असलेल्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात रसवंत्या थाटलेल्या दिसून येत अपाहे. जालना राजूर मार्ग, जालना अंबड, जालना देऊळगाव राजा सिंद,ेढराजा जालना औरंगाबाद आदी मार्गावर अनेक ठिकाणी जागो जागी रसवंत्या थाटलेल्या दिसत आहे. दहा रूपयात ग्लासभर रस प्यायला मिळत असल्याने वाटसरूनाही कडाक्याच्या उन्हामुळे याठिकाणी काही काळ विसावा घेत आपला घसा गार करत आहे. अनेक प्रवायी आपले वाहने थांबवून रसवत्यावर रस पितांना दिसत आहे.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन