lokanand

टाटा तुम्ही पुन्हा जिंकलंत…! ‘भारतरत्न’ पुरस्काराच्या मागणीवर म्हणाले…“लोकांच्या भावनेचा आदर, पण…”

भारताचे अनमोल रत्न म्हणून जगाला परिचित असलेले प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा असंख्य भारतीयांचं मन जिंकलंय.
भारताचे अनमोल रत्न म्हणून जगाला परिचित असलेले प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा असंख्य भारतीयांचं मन जिंकलंय
रतन टाटा यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात यावे यासाठी सोशल मीडियामध्ये एक मोहीम सुरू आहे. त्यावर आता खुद्द रतन टाटांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रतन टाटा यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात यावे यासाठी सोशल मीडियामध्ये एक मोहीम सुरू आहे. त्यावर आता खुद्द रतन टाटांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"मी लोकांच्या भावनांचा सन्मान ठेवतो. पण, अशाप्रकारची मोहीम आता थांबवावी" अशी नम्र विनंती रतन टाटा यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
  1. “मी लोकांच्या भावनांचा सन्मान ठेवतो. पण, अशाप्रकारची मोहीम आता थांबवावी” अशी नम्र विनंती रतन टाटा यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
ट्विटरवर एका मोठ्या गटाकडून रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरू आहे.
ट्विटरवर एका मोठ्या गटाकडून रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरू आहे.

"सोशल मीडियामध्ये लोकांच्या एका गटाने पुरस्काराबाबत व्यक्त केलेल्या भावनांचा मी सन्मान ठेवतो. मात्र मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण चालवलेली मोहीम आता थांबवावी. पुरस्कारापेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी भारतीय आहे आणि भारताच्या प्रगती आणि समृद्धीसाठी प्रयत्न व योगदान देतोय", अशी प्रतिक्रिया टाटा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
  1. “सोशल मीडियामध्ये लोकांच्या एका गटाने पुरस्काराबाबत व्यक्त केलेल्या भावनांचा मी सन्मान ठेवतो. मात्र मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण चालवलेली मोहीम आता थांबवावी. पुरस्कारापेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी भारतीय आहे आणि भारताच्या प्रगती आणि समृद्धीसाठी प्रयत्न व योगदान देतोय”, अशी प्रतिक्रिया टाटा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
शुक्रवारी(दि.५) रात्री रतन टाटा यांनी मोहीम थांबवण्याचे ट्विट केल्यापासून ट्विटरवर पुन्हा एकदा 'रतन टाटा' हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
  1. शुक्रवारी(दि.५) रात्री रतन टाटा यांनी मोहीम थांबवण्याचे ट्विट केल्यापासून ट्विटरवर पुन्हा एकदा ‘रतन टाटा’ हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
मोटिवेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी पहिल्यांदा रतन टाटांना भारतरत्न देण्याबाबत ट्विट करुन मागणी केली होती. त्यानंतर ट्विटरवर Ratan Tata आणि BharatRatnaForRatanTata हे दोन हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आले होते.

मोहीम थांबवण्याचं आवाहन केल्यानंतर रतन टाटा यांच्या या कृतीचं नेटकरी तोंडभरुन कौतुक करतायेत. रतन टाटा आपल्या समाजसेवेमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन अनेकांना झालेले आहे.

मोहीम थांबवण्याचं आवाहन केल्यानंतर रतन टाटा यांच्या या कृतीचं नेटकरी तोंडभरुन कौतुक करतायेत. रतन टाटा आपल्या समाजसेवेमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन अनेकांना झालेले आहे.

काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी त्यांच्या माजी कर्मचाऱ्याची विचारपूस करण्यासाठी त्यांचे घर गाठले होते.
  1. काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी त्यांच्या माजी कर्मचाऱ्याची विचारपूस करण्यासाठी त्यांचे घर गाठले होते.
कोणताही गाजावाजा न करता 83 वर्षीय रतन टाटा यांनी मुंबईहून थेट पुण्यातील फ्रेंड्स सोसायटी गाठली होती.
कोणताही गाजावाजा न करता 83 वर्षीय रतन टाटा यांनी मुंबईहून थेट पुण्यातील फ्रेंड्स सोसायटी गाठली होती.

त्यानंतर, आता 'भारतरत्न'साठी सुरू असलेली मोहिम थांबवण्याचं आवाहन करुन असंख्य लोकांचं मन टाटांनी पुन्हा एकदा जिंकलंय. "तुम्ही आधीपासूनच आमच्यासाठी भारतरत्न आहात", अशाप्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांकडून येत आहेत. (सर्व फोटो रतन टाटा यांचे संग्रहित छायाचित्र )

त्यानंतर, आता ‘भारतरत्न’साठी सुरू असलेली मोहिम थांबवण्याचं आवाहन करुन असंख्य लोकांचं मन टाटांनी पुन्हा एकदा जिंकलंय. “तुम्ही आधीपासूनच आमच्यासाठी भारतरत्न आहात”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांकडून येत आहेत. (सर्व फोटो रतन टाटा यांचे संग्रहित छायाचित्र )

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन