lokanand

जम्मू काश्मिरात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 7 किलो आयईडी जप्त

सुरक्षादलानं कारवाई करत  मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली.

नवी दिल्ली : आज 14 फेब्रुवारी २०२१ ला पुलवामा हल्ल्यास 2 वर्ष झाली असताना पुन्हा हल्ल्याचा कट उधळवून लावण्यात आलाय. जम्मूमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट शिजत होता.  सुरक्षादलानं कारवाई करत  मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केलीय. 

जम्मू बसस्टॅंडवर 7 किलो आयईडी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पुलवामा हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभुमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात होता. यावेळी मोठ्या हल्ल्याचा कट सुरक्षा दलानं उधळलाय.

येथील जांगडे पेट्रोलपंप येथे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे मा.जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे पाटील, आकोटचे मा.नगराध्यक्ष रामचंद्र बरेटीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, लोकआनंदचे संपादक धर्मेंद्र जांगडे, गजेंद्र जांगडे, गंगाराम आढाव आदी

प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन