उद्यापासून लसीचा दुसरा डोस देणार, जाणून घ्या प्रक्रिया
जीवन मंत्र | देश

उद्यापासून लसीचा दुसरा डोस देणार, जाणून घ्या प्रक्रिया

 काही दिवसांत लसीकरण केंद्रांच्या संख्येतही वाढ होणार मुंबई : उद्यापासून राज्यासह मुंबईत लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागासह मुंबई महापालिकेला कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. येत्या काही दिवसांत लसीकरण केंद्रांच्या संख्येतही वाढ होणार आहे.  या डोसेजच्या माध्यमातून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात येणार…

टाटा तुम्ही पुन्हा जिंकलंत…! ‘भारतरत्न’ पुरस्काराच्या मागणीवर म्हणाले…“लोकांच्या भावनेचा आदर, पण…”
जीवन मंत्र | देश | बिझनेस | लाइफस्टाइल | विदेश

टाटा तुम्ही पुन्हा जिंकलंत…! ‘भारतरत्न’ पुरस्काराच्या मागणीवर म्हणाले…“लोकांच्या भावनेचा आदर, पण…”

“मी लोकांच्या भावनांचा सन्मान ठेवतो. पण, अशाप्रकारची मोहीम आता थांबवावी” अशी नम्र विनंती रतन टाटा यांनी ट्विटरद्वारे केली आहे. “सोशल मीडियामध्ये लोकांच्या एका गटाने पुरस्काराबाबत व्यक्त केलेल्या भावनांचा मी सन्मान ठेवतो. मात्र मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण चालवलेली मोहीम आता थांबवावी. पुरस्कारापेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी भारतीय आहे आणि भारताच्या प्रगती आणि…