टॉप न्यूज | देश

Terrorist Attack In Srinagar: दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस कर्मचारी शहीद

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. (Terrorist Attack On Police In Srinagar)   श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. (Terrorist Attack On Police In Srinagar) यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर जोरदार गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद (Two Policemen Martyred In Srinagar) झाले आहेत. हल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्व बाजूने परिसराला वेढा घातला आहे….

राज्यमंत्री बच्चू कडू दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
टॉप न्यूज | देश

राज्यमंत्री बच्चू कडू दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे अमरावती : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. एकदा कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी…

जम्मू काश्मिरात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 7 किलो आयईडी जप्त
टॉप न्यूज | देश

जम्मू काश्मिरात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 7 किलो आयईडी जप्त

सुरक्षादलानं कारवाई करत  मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. नवी दिल्ली : आज 14 फेब्रुवारी २०२१ ला पुलवामा हल्ल्यास 2 वर्ष झाली असताना पुन्हा हल्ल्याचा कट उधळवून लावण्यात आलाय. जम्मूमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट शिजत होता.  सुरक्षादलानं कारवाई करत  मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केलीय.  जम्मू बसस्टॅंडवर 7 किलो आयईडी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पुलवामा हल्ल्याला आज…

उत्तराखंड जलप्रलय : 10 मृतदेह ताब्यात, 150 कामगार बेपत्ता
टॉप न्यूज | देश

उत्तराखंड जलप्रलय : 10 मृतदेह ताब्यात, 150 कामगार बेपत्ता

शोध मोहिम अद्यापही सुरू… नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये बांध फुटल्याने अनेक जण वाहून गेले आहे. त्यापैकी 10 मृतदेह ताब्यात घेण्यात यश मिळालं आहे. तर अद्याप 150 कामगार बेपत्ता आहे. बेपत्त असलेल्यांची संख्या जास्त असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर ITBPने अडकलेल्या 16 जणांना बाहेर काढलं असून याठिकाणी अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान या प्रकल्पावर…

तरूणावर हल्ला करून पसार झालेले  जेेरबंद
Uncategorized | टॉप न्यूज | माझे शहर

तरूणावर हल्ला करून पसार झालेले जेेरबंद

सदर बाजार पोलिसांची उल्लेखनीय कामगिरीजालना(प्रतिनिधी) तरूणावर हल्ला करून पसार झालेल्या तील अनोळखी इसमांचा शोध लावून त्यांना जेरबंद करण्यास सदर बाजार पोलिसांना यश आले आहेपाणीवेश भागातील रहिवाशी आदित्यराज जांगडे वय 20 वर्ष यांनी पोलिस स्टेशन सदर बाजार जालना येथे, तक्रार देऊन कळविले होते की, तीन अज्ञात इसमांनी पोते उचलण्याच्या आकुर्डीने मारहाण करून जखमी केले व करिज्मा…

Covid-19 vaccine: सीरम इन्स्टिट्यूटची नवी लस बाजारात येणार, अदर पुनावाला यांची माहिती
टॉप न्यूज

Covid-19 vaccine: सीरम इन्स्टिट्यूटची नवी लस बाजारात येणार, अदर पुनावाला यांची माहिती

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अमेरिकन कंपनीच्या कोविड 19 लसीच्या स्थानिक मानवी चाचणीसाठी अर्ज केला आहे. नोव्हावॅक्सची लस फेज III च्या चाचण्यांमध्ये प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. डेटा समोर आल्यानंतर जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनीने ही चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. Covid-19 vaccine: जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता नोव्हावॅक्स (Novavax)…