Sairat : ‘परश्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
Uncategorized | देश | मनोरंजन

Sairat : ‘परश्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

आकाशचा हटके लूक मुंबई : मराठी सिनेसृष्टीत बॉक्स ऑफिसवर १०० कोटीचा आकडा गाठलेला ‘सैराट’ (Sairat) सिनेमा. या सिमेमातील आर्ची आणि परश्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. या कलाकारांनी पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ‘सैराट’ सिनेमात परश्याची भूमिका अभिनेता आकाश ठोसरने (Akash Thosar) साकारली आहे. पहिल्याच सिनेमातून आकाशने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर आता आकाश एका नव्या…

प्रसिद्ध अभिनेत्याच्या व्हॉनिटी व्हॅनला अपघात
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्याच्या व्हॉनिटी व्हॅनला अपघात

व्हॅनमध्ये मेकअप कलाकार देखील होते मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या व्हॉनिटी व्हॅनला अपघात झाला आहे. मात्र अपघात झाला तेव्हा अल्लू अर्जून व्हॅनमध्ये उपस्थित नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शनिवारी खम्मम या ठिकाणी हा अपघात झाला. एका ट्रकने त्याच्या व्हॅनला मागून धक्का दिला. व्हॅन आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या एजन्सी क्षेत्रातील मरुदुमली येथून हैदराबाद जाण्यासाठी निघाली होती. याचदरम्यान…

अभिनेता शर्मन जोशीच्या वडिलांचं निधन
मनोरंजन

अभिनेता शर्मन जोशीच्या वडिलांचं निधन

भारतीय रंगभूमीचे खूप मोठे नुकसान मुंबई : बॉलिवूड अभिनेता शरमन जोशीच्या वडिलांचं निधन झालं आहे. गुजराती रंगमंचावरील प्रसिद्ध कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. आज त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे गुजराती रंगमंचाचं मोठं नुकसान झालं आहे. डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ट्रेड अॅनलिस्ट कोमल नहटा यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक अरविंद जोशी यांच्या निधनाची माहिती दिली. अरविंद यांचं निधन नानावटी…

बहुचर्चि KGF Chapter 2 ची प्रतीक्षा संपली, या तारखेला होणार रीलिज
मनोरंजन

बहुचर्चि KGF Chapter 2 ची प्रतीक्षा संपली, या तारखेला होणार रीलिज

हा चित्रपट कधी आणि किती भाषांमध्ये रीलिज होणार वाचा सविस्तर मुंबई: कन्नड अभिनेता यशचा KGF या चित्रपटानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता त्याच्या पुढचा सिक्वेल KGF2 कधी येणार याची प्रतीक्ष सर्वांना होती. नुकतीच त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या सिनेमामध्ये मुख्य भूमीकेत यश असणार आहे. तर संजय दत्त, रवीना टंडन देखील या दुसऱ्या भागात पाहायला…