Uncategorized

कोरोनामुळे पंढरपूरची माघी वारीही रद्द, 10 गावांत संचारबंदी

पांडुरंगाची भेट लांबली  पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता आषाढवारीनंतर पंढरपूरची (Pandharpur Maghi Wari)  माघीवारीही रद्द करण्यात आलं आहे. कोरोनामुळे पंढरपूर शहरासह 10 गावांमध्ये संचारबंदी देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pandharpur Curfew for 23rd February,Maghi wari also cancelled)  कोरोनामुळे आषाढी वारीनंतर आता माघी वारीही रद्द करण्यात आलीये. पंढरपूर शहरासह शेजारच्या…

Uncategorized

कोरोनाचा धोका : वर्धा जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय पुन्हा बंद

वर्धा जिल्ह्यात (Wardha) पुन्हा कोरोना विषाणूने (Coronavirus) डोकेवर काढले आहे. वर्धा : जिल्ह्यात (Wardha) पुन्हा कोरोना विषाणूने (Coronavirus) डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात वाढता कोरोनाचा (Covid-19)प्रादुर्भाव लक्षात घेत शाळा महाविद्यालये पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते 12 वीपर्यंतचे सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत….

Uncategorized

शिवसैनिकाचा काँग्रेस मध्ये जाहिर प्रवेश

जालना दि. 14 (प्रतिनिधी) जालना विधानसभा मतदार संघाचे विकासोभिमुख नेतृत्व आ. कैलास  गोरंटयाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कडवंची परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. विष्णू बापू क्षीरसागर व वखारी येथील कट्टर शिवसैनिक दत्ता पाटील घुले, व  काकासाहेब घुले यांच्या सह असंख्य शिवसैनिक तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि  सोसायटीच्या काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षा पासुन शिवसेनेत…

Uncategorized

विज बिल वसुली कर्मचाऱ्याच्या तोंडाला काळे फासून बेदम मारहाण

परतुर- येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ दत्तात्रेय भोंगाने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका कर्मचार्‍यांसह रोहिणा येथे वीज बिलाच्या थकीत वसुलीसाठी गेले होते.नागापूर पाटीवर कर्मचारी चहा पीत असताना अचानक भगवान पाटोळे आणि नारायण पाटोळे या दोन भावांनी भोंगाने यांच्या तोंडाला काळे फासून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केलेयाप्रकरणी परतुर पोलिसांनी आरोपीविरुद्ध सरकारी…

Uncategorized

तीस लाखांची धाडसी चोरी

जालना(प्रतिनिधी) शहरातील नळगल्ली भागातील रहिवासी असलेल्या एका बिल्डरचे घर फोडून चोरट्यांनी एक किलो सोन्यासह डायमंडचे दांगिने असा सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या घटनेने शहरातील व्यापार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली असून आज पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थाची पाहणी करून तपासाबाबत सदर बाजार पोलिसांना सूचना दिल्या.या प्रकरणी थोडक्यात माहिती अशी की, शहरातील…

धक्कादायक, जालन्यात ‘मौत का कुआँ’
Uncategorized

धक्कादायक, जालन्यात ‘मौत का कुआँ’

 मानवनिर्मित खुनी विहीर, काय आहे नेमका प्रकार  नितेश महाजन, झी मीडिया, जालना: आतापर्यंत आपण अनेकवेळा सिनेमामध्ये एखादी विहीर ही मृत्यूचं कारण ठरणारी असल्याचा सीन पाहिला असेल. पण प्रत्यक्षात अशी विहीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  जालन्यातील जामवाडी गावात खुनी विहीर तयार झाली आहे. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल…

Uncategorized

कडवंचीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची आ. गोरंट्याल यांची मागणी

जालना,(प्रतिनिधी)- जालना तालुक्यातील कडवंची येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र विधीमंडळ आश्वासन समितीचे प्रमुख आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. श्री वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनात आ. गोरंट्याल यांनी म्हटले आहे की, जालना तालुक्यातील…

Sairat : ‘परश्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
Uncategorized | देश | मनोरंजन

Sairat : ‘परश्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

आकाशचा हटके लूक मुंबई : मराठी सिनेसृष्टीत बॉक्स ऑफिसवर १०० कोटीचा आकडा गाठलेला ‘सैराट’ (Sairat) सिनेमा. या सिमेमातील आर्ची आणि परश्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. या कलाकारांनी पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ‘सैराट’ सिनेमात परश्याची भूमिका अभिनेता आकाश ठोसरने (Akash Thosar) साकारली आहे. पहिल्याच सिनेमातून आकाशने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर आता आकाश एका नव्या…

चाहुल उन्हाळ्याची.. रसवंत्या थाटू लागल्या..
Uncategorized | माझे शहर

चाहुल उन्हाळ्याची.. रसवंत्या थाटू लागल्या..

जालना(प्रतिनिधी)-शहर व परिसरात रसवंत्या थाटु लागल्या आहे.गेल्या आठ दिवसांपासून दिवसा कडक उन पडत असल्याने उकाडा जाणवू लागलजा आहे. त्यामुळे या वर्शी हिवाळ्याच्या शेवटी-शेवटीच रसवंत्या थाटु लागल्या आहेत. आज जालना शहरीत काही ठिकाणी तसेच शहराच्या परिसरात असलेल्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात रसवंत्या थाटलेल्या दिसून येत अपाहे. जालना राजूर मार्ग, जालना अंबड, जालना देऊळगाव राजा सिंद,ेढराजा जालना औरंगाबाद…

Uncategorized

मोटारसायकल चोरांच्या मुसक्या आवळल्या

जालना,(प्रतिनिधी)- मोटार सायकली चोरणार्‍या दोन गुन्हेगारांच्या सदर बाजार पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून या चोरट्यांच्या ताब्यातून चार मोटारसायकली व एक स्कुटी असा मुद्देमाल जप्त केला आहे.जालना शहरा मोटार सायकल चोरीच्या घटना घडत असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी मोटारसायकल चोरांचा तपास करण्याचेे आदेश दिले होते. त्यानुसार 3 फेबु्रवारी रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यातील डिबी पथकाचे…